![]() |
Electric Car |
आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की आज-काल महागाई किती वाढलेली आहे आणि त्यात नवीन कार च्या किमती तर अगदी 20 ते 25 टक्क्यांनी वाढल्या आहेत प्रामुख्याने कार मध्ये इलेक्ट्रिक कार खूप महाग असतात. अश्या या महागाईच्या दुनियेत फक्त 2 लाख रुपयांत एकदम नवीन गाडी पाहायला मिळते. ही गाडी जगातील एक जुनी आणि नामचीन असलेली मोटर कंपनी MG Motors कडून बनवली जाते. या गाडीचे नाव MG Comet EV असे आहे.
![]() |
The MG Comet EV |
MG कंपनी ही एक जुनी आणि सुप्रसिद्ध कंपनी आहे,जी नवणीन फिचर्स आणि नवीन टेक्नॉलॉजी साठी ओळखली जाती. MG Comet EV ही इतर गाड्यांच्या तुलनेत साईझ मध्ये छोटी आहे आणि ही गाडी गर्दीच्या ठिकाणी थोडक्यात शहरात चालवण्यासाठी एकदम योग्य आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
(Toc)
परफॉर्मन्स
रेंज
डिझाईन
आपल्या भारत देश्यामधे MG Comet EV सारखी दुसरी कार तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या कारची अनोखी आणि भविष्यवादी डिझाईन ह्या कारला वेगळी बनवते. या कारची बाह्य रचना मोनो-व्हॉल्यूम क्यूब सारखी आहे. कारला दोन दरवाजे असले तरी सीट मात्र चार आहेत.
कलर्स
Candy White
Starry Black
Green with Black roof
Candy White and Starry Black
Aurora Silver
Apple Green and Starry Black
MG Comet EV ची किंमत
Comet EV Executive | ₹6.99 लाख
(Base Model)
Comet EV Excite | ₹7.98 लाख*
वरील समाविष्ट किमती मध्ये आणि On road किमती मध्ये थोडा फार फरक असेल.(alert-success)